ISRO मध्ये 327 जागांसाठी भरती
👉🏻 पदाचे नाव व पद संख्या : 1. सायंटिस्ट / इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) : 131
2. सायंटिस्ट / इंजिनिअर ‘SC’ (मेकॅनिकल) : 135
3. सायंटिस्ट / इंजिनिअर ‘SC’ (कॉम्पुटर सायन्स) : 58
4. सायंटिस्ट / इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) : 03
🎓 शैक्षणिक पात्रता : 65 % गुणांसह संबंधित विषयात BE / B.Tech.
💁♂ वयाची अट : 04 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
🌍 नोकरीचे ठिकाण : बंगळूर.
💸 फी : General / OBC: 100 /- रुपये [SC / ST / EWS / ExSM / PWD / महिला : फी नाही]
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2019
🖥 अधिकृत वेबसाईट : https://www.isro.gov.in/
🧾 जाहिरात पहा : http://bit.ly/2OTS2cO
👨🏻💻 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2VQ9bps

No comments:
Post a Comment